स्वयंशक्तीचे विविध उपक्रम‌

Idea to Incubation

उद्योग करण्याची इच्छा असणाऱ्या महिलेस पूर्णपणे उद्योग उभा करुन देण्यास‌ मदत आणि मार्गदर्शन‌

Yes I Can

Yes I Can कार्यक्रमा अंतर्गत महिला उदोजकता वाढीसाठी प्रयत्न विविध यशस्वी उद्योजक‌ आणि उद्योजिका यांच्या बरोबर संवाद साधण्याची संधी

Industrial Visit

विविध उद्योगांना भेटी देत त्यांच्या बरोबर आपली उत्पादने वा सेवा जोडण्याची संधी

International Visit

विविध उद्योगांना भेटी देत त्यांच्या बरोबर आपली उत्पादने वा सेवा जोडण्याची संधी

Professional Organisation

विविध उद्योगांबरोबर संलग्न होवुन आपल्या उद्योगाला पुढे नेता येण्याचे मार्ग ह्या मंचाद्वारे उपलब्ध करुन दिले जातात.

Marketing Support

उद्योगांना विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात विनामुल्य वा सवलतीच्या दरात सहभागी करुन देण्यास प्रयत्न‌

स्वयंशक्ती App (Online selling)

स्वयंशक्तीच्या माध्यमाद्वारे महिलांच्या वस्तु वा सेवा विक्रिस स्वयंशक्ती द्वारे शक्य‌

स्वयंशक्ती Shop

स्वयंशक्तीच्या दुकानातुन वस्तु वा सेवा विक्रिस प्रयत्न‌

प्रदर्शनातील सहभाग‌

स्वयंशक्तीच्या माध्यमातुन महिलांच्या उद्योगासाठी प्रदर्शनांमधुन आंतरराष्ट्रीय स्तरावर‌ सवलतीच्या दारात किंवा विनामुल्य सहभागी होण्याची संधी

Vendor Meet

सरकारी निमसरकारी आणि खाजगी मोठ्या उद्योगांना आपल्या वस्तु वा सेवा पुरविण्यासाठी प्रयत्न करणारा मंच‌

Government Support Scheme

महिला उद्योगाच्या प्रगतीसाठी सरकार कडुन सातत्याने प्रयत्न केले जातात. विविध उद्योगाच्या वाढीसाठी उपलब्ध सरकारी योजना व अनुदान बद्दल माहीती दिली जाते आणि त्या लागु करुन देण्यास प्रयत्न केले जातात‌

Training

उद्योगाला पुरक असे विविध प्रशिक्षण दिले जाते
उदा. मसाले बनविणे, फळ प्रक्रिया, सेंद्रिय खते बनविणे, भाजीपाला प्रक्रिया, शिवणकाम इ. अश्या विविध उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते
उद्योग कसा करावा? मार्केटिंगची कला? बँकेचे व्यवहार कसे करावे?
असे विविध प्रकारचे उद्योगास आवश्यक असणारॆ प्रशिक्षण दिले जाते.